Home

श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटर – माहूर
विश्वास, सेवा आणि अत्याधुनिक उपचार यांचा संगम

Scrolling Text
आमचे उद्दिष्ट: नैसर्गिकरीत्या प्रत्येक दांपत्याला पालकत्वाचा आनंद मिळवून देणे.

प्रत्येक जोडप्याला स्वतःचे एक मूल असावे असे स्वप्न असते. काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा न होणे ही समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटर – माहूर येथे सुरक्षित व विश्वसनीय वंध्यत्व उपचार उपलब्ध आहेत.

आमचे तज्ञ डॉ. राजेश सामशेट्टीवार आणि डॉ. सौ. दीपा सामशेट्टीवार गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री व पुरुष वंध्यत्व, नॉर्मल डिलिव्हरी, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार यामध्ये यशस्वी सेवा देत आहेत.

✔ स्त्री व पुरुष वंध्यत्व उपचार
✔ नॉर्मल डिलिव्हरीसाठी विशेष सेवा
✔ बालरोग, स्त्रीरोग, होमिओपॅथी व आयुर्वेद उपचार
✔ त्वचा, केस व डोळ्यांशी संबंधित उपचार
✔ कौटुंबिक व व्यक्तिगत आरोग्य मार्गदर्शन

आजच आपल्या समस्येसाठी संपर्क करा – 708383368369