FAQ

FAQ – श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटरचे ध्येय काय आहे? ➤

आमचे ध्येय – “प्रत्येक जोडप्याला त्यांच्या स्वप्नातील मूल मिळावे” आणि सुरक्षित व विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे.

2. येथे वंध्यत्वासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? ➤

स्त्री व पुरुष वंध्यत्वासाठी वैज्ञानिक तपासण्या, औषधे, संयुक्त उपचारपद्धती आणि आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे.

3. PCOD / PCOS समस्या येथे उपचार करता येतात का? ➤

होय. PCOD/PCOS, अनियमित पाळी, हार्मोन्स असंतुलन यावर प्रभावी औषधोपचार, जीवनशैली मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.

4. वीर्य गुणवत्तेची तपासणी कशी केली जाते? ➤

वीर्य विश्लेषण (Semen Analysis) अत्याधुनिक पद्धतीने करून त्यातील संख्या, motility आणि आरोग्य तपासले जाते.

5. Varicocele चे उपचार येथे मिळतात का? ➤

होय. Varicocele आणि पुरुष प्रजनन समस्यांसाठी औषधोपचार, मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास विशेष उपचार केले जातात.

6. मोबाइल/लॅपटॉपच्या किरणांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? ➤

होय, किरणोत्सर्गामुळे वीर्य गुणवत्तेत घट होऊ शकते. येथे त्यावरील प्रतिबंध आणि संरक्षणात्मक उपायांबाबत मार्गदर्शन दिले जाते.

7. त्वचा आणि केसांसाठी कोणत्या सेवा उपलब्ध आहेत? ➤

मोठ्या प्रमाणात त्वचारोग, केस गळणे, पिंपल्स, डार्क स्पॉट्स इत्यादींसाठी आधुनिक कॉस्मेटोलॉजी व औषधी उपचार दिले जातात.

8. Thyroid असल्यास pregnancy वर परिणाम होतो का? ➤

, हो, पण योग्य treatment घेतल्यास pregnancy perfectly possible आहे

9. गर्भधारणेची नैसर्गिक शक्यता वाढवण्यासाठी काय मदत केली जाते? ➤

हार्मोन्स तपासणी, आहार-व्यायाम मार्गदर्शन, औषधे, मानसिक समुपदेशन आणि चांगल्या जीवनशैलीचे मार्गदर्शन केले जाते.

10. Normal(नैसर्गिक) डिलिव्हरीची उपचार आहे का? ➤

हो, शक्य आहे. अनेक गर्भवती महिलांना 9th month च्या सुरुवतीपासुन Homeopathic medicines दिल्यास: प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते Labor smooth आणि complications कमी होतात Delivery process अधिक सुलभ होते आमच्या अनुभवातून 500+ मातांनी सुरक्षित Normal Delivery घेतली आहे.

11. बालरोग उपचारही येथे मिळतात का? ➤

होय. नवजात शिशू ते किशोरवयीन मुलांसाठी संपूर्ण बालरोग उपचार उपलब्ध आहेत.

12. सविस्तर समुपदेशन का आवश्यक आहे? ➤

प्रत्येक रुग्णाची शारीरिक-मानसिक स्थिती वेगळी असते. योग्य निदानासाठी आणि उपचार अधिक प्रभावी होण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे आहे.

13. येथे उपचारांची फी परवडणारी आहे का? ➤

होय. आमचे उद्दिष्ट – सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या खर्चात सर्वोत्तम सेवा देणे.

14. महिलांच्या हार्मोन्स तपासण्या येथे केल्या जातात का? ➤

होय. PCOS, पाळी अनियमितता, अंडाशयांच्या समस्या इत्यादींसाठी आवश्यक हार्मोन चाचण्या उपलब्ध आहेत.

15. अपॉइंटमेंट कशी घ्यावी? ➤

आपण हॉस्पिटलमध्ये थेट भेट देऊ शकता किंवा फोन/WhatsApp वरून अपॉइंटमेंट बुक करू शकता.