FAQ

FAQ – श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. श्री गजानन हॉस्पिटल & फर्टीलिटी सेंटरचे ध्येय काय आहे?

आमचे ध्येय – “प्रत्येक जोडप्याला त्यांच्या स्वप्नातील मूल मिळावे” आणि सुरक्षित व विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे.

2. येथे वंध्यत्वासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत?

स्त्री व पुरुष वंध्यत्वासाठी वैज्ञानिक तपासण्या, औषधे, संयुक्त उपचारपद्धती आणि आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे.

3. PCOD / PCOS समस्या येथे उपचार करता येतात का?

होय. PCOD/PCOS, अनियमित पाळी, हार्मोन्स असंतुलन यावर प्रभावी औषधोपचार, जीवनशैली मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.

4. वीर्य गुणवत्तेची तपासणी कशी केली जाते?

वीर्य विश्लेषण (Semen Analysis) अत्याधुनिक पद्धतीने करून त्यातील संख्या, motility आणि आरोग्य तपासले जाते.

5. Varicocele चे उपचार येथे मिळतात का?

होय. Varicocele आणि पुरुष प्रजनन समस्यांसाठी औषधोपचार, मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास विशेष उपचार केले जातात.

6. मोबाइल/लॅपटॉपच्या किरणांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?

होय, किरणोत्सर्गामुळे वीर्य गुणवत्तेत घट होऊ शकते. येथे त्यावरील प्रतिबंध आणि संरक्षणात्मक उपायांबाबत मार्गदर्शन दिले जाते.

7. त्वचा आणि केसांसाठी कोणत्या सेवा उपलब्ध आहेत?

मोठ्या प्रमाणात त्वचारोग, केस गळणे, पिंपल्स, डार्क स्पॉट्स इत्यादींसाठी आधुनिक कॉस्मेटोलॉजी व औषधी उपचार दिले जातात.

8. Thyroid असल्यास pregnancy वर परिणाम होतो का?

, हो, पण योग्य treatment घेतल्यास pregnancy perfectly possible आहे

9. गर्भधारणेची नैसर्गिक शक्यता वाढवण्यासाठी काय मदत केली जाते?

हार्मोन्स तपासणी, आहार-व्यायाम मार्गदर्शन, औषधे, मानसिक समुपदेशन आणि चांगल्या जीवनशैलीचे मार्गदर्शन केले जाते.

10. Normal(नैसर्गिक) डिलिव्हरीची उपचार आहे का?

हो, शक्य आहे. अनेक गर्भवती महिलांना 9th month च्या सुरुवतीपासुन Homeopathic medicines दिल्यास: प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते Labor smooth आणि complications कमी होतात Delivery process अधिक सुलभ होते आमच्या अनुभवातून 500+ मातांनी सुरक्षित Normal Delivery घेतली आहे.

11. बालरोग उपचारही येथे मिळतात का?

होय. नवजात शिशू ते किशोरवयीन मुलांसाठी संपूर्ण बालरोग उपचार उपलब्ध आहेत.

12. सविस्तर समुपदेशन का आवश्यक आहे?

प्रत्येक रुग्णाची शारीरिक-मानसिक स्थिती वेगळी असते. योग्य निदानासाठी आणि उपचार अधिक प्रभावी होण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे आहे.

13. येथे उपचारांची फी परवडणारी आहे का?

होय. आमचे उद्दिष्ट – सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या खर्चात सर्वोत्तम सेवा देणे.

14. महिलांच्या हार्मोन्स तपासण्या येथे केल्या जातात का?

होय. PCOS, पाळी अनियमितता, अंडाशयांच्या समस्या इत्यादींसाठी आवश्यक हार्मोन चाचण्या उपलब्ध आहेत.

15. अपॉइंटमेंट कशी घ्यावी?

आपण हॉस्पिटलमध्ये थेट भेट देऊ शकता किंवा फोन/WhatsApp वरून अपॉइंटमेंट बुक करू शकता.